लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण मूर्ती

नारायण मूर्ती, मराठी बातम्या

Narayana murthy, Latest Marathi News

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  
Read More
नारायण मूर्तींचा हिट फॉर्म्युला! ७० तास काम करून ज्युनिअर इंजिनिअर बनला कोट्यवधींचा मालक - Marathi News | infosys Narayan Murthy s hit formula A junior engineer became the owner of crores by working 70 hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नारायण मूर्तींचा हिट फॉर्म्युला! ७० तास काम करून ज्युनिअर इंजिनिअर बनला कोट्यवधींचा मालक

अनेकदा बराच वेळ काम केल्यानंतर आपण ऑफिसच्या टेबलवरही झोपल्याचं त्यांनी नमूद केलं. ...

नारायण मूर्तींच्या ७० तास कामाच्या वक्तव्यावर सुनील शेट्टीनेही केलं भाष्य, म्हणाला, 'कंफर्ट झोनमधून...' - Marathi News | Suniel Shetty gives his opinion on narayan murti s 70 hr work statement says we should come out of comfort zone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारायण मूर्तींच्या ७० तास कामाच्या वक्तव्यावर सुनील शेट्टीनेही केलं भाष्य, म्हणाला, 'कंफर्ट झोनमधून...'

अभिनेता आणि उद्योजक सुनील शेट्टीने लिंक्डइनवर मोठी पोस्ट शेअर करत लिहिले,... ...

लेख: मिस्टर मूर्ती, आठवड्यात सत्तर तास काम? आपल्याला ‘वर्कोहोलिक’ समाज हवाय की...? - Marathi News | Special Article on Narayan Murthy advice of Seventy Hours Work Week as Do we want a 'workaholic' society | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: मिस्टर मूर्ती, आठवड्यात सत्तर तास काम? आपल्याला ‘वर्कोहोलिक’ समाज हवाय की...?

आठवड्याचे सत्तर-ऐंशी तास वर्षानुवर्षे काम करण्याचे शरीर, मन आणि जवळच्या नातेसंबंधांवर अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. ...

"आजही ऑफिसमध्ये कामाच्या..," नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | bharat pe former Ashneer Grover s scathing reaction to infosys Narayan Murthy s statement on 70 hours working office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आजही ऑफिसमध्ये कामाच्या..," नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया

वाचा काय म्हटलंय अशनीर ग्रोव्हर यांनी... ...

आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा.. - Marathi News | How much work does Narayana Murthy himself, who advises working 70 hours a week? Read.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..

Narayana Murthy : ...

'70 नाही 140 तास काम करा', नारायण मूर्तींच्या वक्तव्याला OLA च्या CEO चा पाठिंबा - Marathi News | 'Work 140 hours not 70', OLA CEO backs Narayan Murthy's statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'70 नाही 140 तास काम करा', नारायण मूर्तींच्या वक्तव्याला OLA च्या CEO चा पाठिंबा

इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना 12-12 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. ...

नारायण मूर्तींच्या वक्तव्याचे सज्जन जिंदालांकडून समर्थन; म्हणाले- 'तरुणांनी रोज 12 तास काम करावे...' - Marathi News | after-infosys-founder-narayana-murthy-now-sajjan-jindal-said-youth-of-india-work-12-hours-a-day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नारायण मूर्तींच्या वक्तव्याचे सज्जन जिंदालांकडून समर्थन; म्हणाले- 'तरुणांनी रोज 12 तास काम करावे...'

इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना 12-12 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. ...

७० तास काम करावे, जगाशी स्पर्धा करण्यासाठी वर्क कल्चर बदलावे लागेल; नारायण मूर्तींनी दिला सल्ला - Marathi News | Work 70 hours, work culture has to change to compete with the world; Advised by Narayan Murthy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० तास काम करावे, जगाशी स्पर्धा करण्यासाठी वर्क कल्चर बदलावे लागेल; नारायण मूर्तींनी दिला सल्ला

इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी २०२० मध्ये कंपन्यांच्या सीईओंना दोन-तीन वर्षे काही अतिरिक्त तास काम करण्याचा सल्ला दिला होता . आता त्यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. ...