लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण मूर्ती

नारायण मूर्ती, मराठी बातम्या

Narayana murthy, Latest Marathi News

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  
Read More
"मोफत वस्तू वाटल्यानं गरीबी संपणार नाही", नारायण मूर्तींनी सांगितलं कशी दूर होईल ही समस्या - Marathi News | giving free things free goods will not end poverty infosys co founder Narayana Murthy explained how this problem will be solved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मोफत वस्तू वाटल्यानं गरीबी संपणार नाही", नारायण मूर्तींनी सांगितलं कशी दूर होईल ही समस्या

NR Narayana Murthy News: काही दिवसांपूर्वी ७० तास काम करण्याच्या केलेल्या वक्तव्यानंतर दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापन एन आर नारायण मूर्ती हे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. ...

नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, कोण साकारणार भूमिका? - Marathi News | infosys founder Narayana Murthy Sudha Murthy's Biopic Filmmaker Ashwiny Iyer Tiwari Shares Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

हा चित्रपट ३ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.  ...

टीसीएस, इन्‍फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी! पगारवाढीवर कंपनीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | infosys and tcs announce lower salary hike from 1 april 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीसीएस, इन्‍फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी! पगारवाढीवर कंपनीने घेतला मोठा निर्णय

Salary Hike : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या TCS आणि Infosys मध्ये काम करणाऱ्या सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. ...

७० नाही तर आठवड्यातून ९० तास काम करण्याची गरज; आता अमिताभ यांची वादात उडी - Marathi News | India needs 80 90 hour workweeks to reach $30 trillion economy says Ex-NITI Aayog CEO Amitabh Kant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० नाही तर आठवड्यातून ९० तास काम करण्याची गरज; आता अमिताभ यांची वादात उडी

90 Hour Workweek Debate : नारायण मूर्ती आणि एसएन सुब्रह्मण्यन यांच्यानंतर आता नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी आठवड्यातून ८० ते ९० तास काम करण्याची गरज व्यक्त केली आहे. ...

७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत! - Marathi News | capgemini india ceo ashwin yardi advocates 47 5 working hours in a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

Work Hours In Week: कॅपजेमिनी इंडियाचे सीईओ अश्विन यार्दी यांनी आठवड्यात किती तास काम करावे? यावर आपलं मत मांडलं. ...

काढून टाकलेल्या ३०० फ्रेशर्सना आणखी एक संधी मिळणार? इन्फोसिसच्या दाव्यात किती तथ्य? - Marathi News | Infosys Layoff News IT giant infosys says on postponing employee assessment for third time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काढून टाकलेल्या ३०० फ्रेशर्सना आणखी एक संधी मिळणार? इन्फोसिसच्या दाव्यात किती तथ्य?

infosys decision : केंद्र सरकारच्या हस्पक्षेपानंतर इन्फोसिसने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. ...

इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश - Marathi News | infosys decision to lay off freshers proved costly karataka governments swung into action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश

infosys decision : केंद्र सरकारच्या आदेशानंतर कर्नाटक सरकारने इन्फोसिसमधील नोकर कपात प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या निर्णयामुळे इन्फोसिसच्या नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागेल. ...

ऑफर लेटर देऊन २ वर्षे तंगविले, नारायण मूर्तींच्या इन्फोसिसने ३०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले - Marathi News | Infosys Layoffs 300 Freshers IT Giant Accused of Violating Labour Laws | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑफर लेटर देऊन २ वर्षे तंगविले, मूर्तींच्या इन्फोसिसने ३०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले

Infosys Layoffs : इन्फोसिस ही देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. कंपनीने अलीकडेच म्हैसूर कॅम्पसमधून ट्रेनमधील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. ...