नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Anil Parad: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर झालेली सुटका यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ...
शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर, अनेकांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना कोंबडीचे फोटो झळकावले. ...
High Court granted relief to Narayan Rane : पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची राणेंच्या याचिकेत प्रमुख मागणी करण्यात आली आहे. दाखल गुन्हे चुकीच्या कलमांखाली दाखल झाल्यानं ते रद्द करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. ...
Narayan Rane : नारायण राणेंना अटक झाल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. राणेंच्या अटकेनंतर कायदेशीर बाबींवरही चर्चा झाली. मात्र, कायदेशीर मार्गानेच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. ...