नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले की, राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही. ...
what next After Narayan Rane Arrest: राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दोन भगवे पक्ष कट्टर शत्रू बनण्याचे, एकमेकांवर तुटून पडण्याचे हे दिवस आहेत! ...