नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
chipi airport invitation card, Shiv sena vs Narayan Rane: नारायण राणे मंत्री नसताना त्यांना बोलविणार की नाही ते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून बोलविणार की नाही असा दोन्ही बाजुंनी वाद सुरु होता. यावर आज आयआरबीने पडदा टाकला आहे. ...