ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे... आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या भेटीचा फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे... या फोटोमध्ये अभिनेता निलेश साबळे हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पाय धरताना दिसतोय... हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.. या फोट ...
ज्या पक्षाने आपल्याला पदे दिली त्यापक्षाची जाणीव ठेवली पाहिजे. लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा. मी साहेब नाही , जनतेचा सेवक आहे. त्यामुळे कधीही हाक द्या . मी जनसेवेसाठी हजर असेन असेही राणे म्हणाले. ...