नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
सिंधुदुर्गात कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात होता. निवडणूक नगरपंचायतीची पण खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रचाराला आले होते. राणेंनी भाजपच्या उमेदवारांसाठी भावनिक आवाहन केलं, पण त्याचदरम्यान निवडणूक नगरपंचायतीची आहे हे मात्र विसरल ...
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट टार्गेट केलंय.. राणे यावेळी म्हणालेत की ही शिवसेना आहे की चिवसेना... इतकंच नाही, तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचाह ...
Narayan Rane got angry on Media : नारायण राणे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.. यावेळी त्यांच्या सोबत बोलताना एका पत्रकाराने करण जोहरच्या पार्टीचा विषय काढला.. या पार्टीत एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती.. याच पार्टीत एका मंत्र्यांचाही ...
ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. ...