नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या दालनात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. या नेत्यांचे फोटो हटवल्यानंतर याबा ...
Nana Patole in Trouble: मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यावरून ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यावेळची निवडणूक प्रचंड चर्चेची झालीय. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राणेंविरोधात प्रचाराचा जोर लावला होता. कसंही करून राणेंचा आणि भाजपचा पराभव करण्यासाठी कंबर कसली होती. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरही दिग्गज नेत ...
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे... शिवेसना पक्षप्रमुख Uddhav Thackeray हे गेले दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत... तर पुन्हा येणार असा दावा करणारे Devendra Fadnavis गेले दोन वर्ष विरोधी बाकावर आहेत.. विरोधीपक्षनेते पदी आहेत... उद्धव ठाकरे ज ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे जिंकले पण हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. मग शिवसेनेकडून राणेंवर तिखट शब्दात हल्ले सुरु झाले, आरोप झाले. आता नारायण राणेंनी शिवसेनेवर पलटवार केलाय. आपल्या मालकीच्या प्रहार पेपरमधून राणेंनी ...