नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
राणेंच्या जुहूच्या अधिश बंगल्याचा अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलासा देताना त्यांनी पूर्वी सादर केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याची सूचना केली होती. ...
तुमच्या काळ्या पैशाचा शिवसैनिकांचा संबंध कसा आला? कोट्यवधीचे घोटाळे तुम्ही करणार त्यातील शिवसैनिकांना एक दमडी तरी मिळाली का? असा सवाल नारायण राणेंनी केला. ...