नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
BJP : १८ केंद्रीय मंत्र्यांपैकी किमान १० जणांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यात राणे, आठवले यांची नावे आहेत. ...
Maharashtra News: नारायण राणे माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव होईल, असा मोठा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे. ...
Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शाळेतील मुलांना संबोधित करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी बालपणी केलेला संघर्ष, अभ्यासाबाबच्या आवडीच्या आठवणी सांगितल्या. ...