लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
कोण संजय राऊत? अजित पवारांनंतर आता नारायण राणेंनीही विचारले, अब्रुनुकसानीच्या दाव्यावर बोलले... - Marathi News | Who is Sanjay Raut? Now Narayan Rane also asked after Ajit Pwar, talked about the defamation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण संजय राऊत? अजित पवारांनंतर आता नारायण राणेंनीही विचारले, अब्रुनुकसानीच्या दाव्यावर बोलले...

आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केला होता. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, असे वक्तव्य राणे यांनी भांडूपमध्ये केले होते. ...

शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे - Marathi News | Who is Sanjay Raut? I don't know them, Union Minister Narayan Rane reaction to Sanjay Raut damages claim | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

अजित पवार भाजपच्या निकषात बसले पाहिजेत ...

संजय राऊत वि. नारायण राणे वाद वाढणार; राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल - Marathi News | Sanjay Raut Filed Defamation Case Against Narayan Rane Rane over Rajyasabha Election Expence remark in mulund court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत वि. नारायण राणे वाद वाढणार; राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल

नारायण राणे यांनी भांडूपमध्ये संजय राऊतांवरून केलेल्या वक्तव्याविरोधात हा दावा दाखल करण्यात आला आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे कोटींचे टेक्निकल सेंटर सुरू होणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती  - Marathi News | Technical center worth 200 crores will be started in Sindhudurg district, Information given by Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे कोटींचे टेक्निकल सेंटर सुरू होणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती 

'लवकरच पाचशे एकर क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजी असलेली इंडस्ट्रीज सिंधुदुर्गात आणण्यात येईल' ...

Maharashtra Politics: “शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण राणे - Marathi News | union minister and bjp narayan rane replied ncp chief sharad pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”

Maharashtra News: राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ...

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य प्रकरण: नारायण राणे दोषमुक्त - Marathi News | Narayan Rane acquitted in offensive speech case against Uddhav Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य प्रकरण: नारायण राणे दोषमुक्त

राणे यांना संगमेश्वर येथून अटक करण्यात आली होती ...

उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त  - Marathi News | Uddhav Thackeray objectionable statement case Narayan Rane acquitted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त 

अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना गुन्ह्यातून दोषमुक्त केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राणे याना मोठा दिलासा मिळाला आहे.  ...

"उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे आता फक्त मातोश्रीच राहील" - Marathi News | "Uddhav Thackeray was the Chief Minister of 'Matoshree', now he will have only Matoshree" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे आता फक्त मातोश्रीच राहील"

डॉ. सावंत यांच्या दाव्याबद्दल माहिती नाही narayan rane on uddhav thackeray, shiv sena, matoshri, pune latest news, pune political news ...