नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
परिवर्तन घडण्यासाठी आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला संधी द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. ...
राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले काय ज्याने परत सत्ता येईल. ...
अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती दाखल करून घेत उच्च न्यायालयाने राणे यांच्यावर खटला चालविण्यास स्थगिती दिली. ...
Maratha Reservation: मराठा आणि मुस्लिमांचे आरक्षण शिवसेनेला नको आहे. मी सत्तेत असताना मंजूर केलेले आरक्षण शिवसेनेनेच रद्द केले, असा आरोप स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ...