नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
मराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं, असं राणे म्हणाले आहेत. ...
मी कुठे आहे हे आताच काही ठरवू नका. ना मी नांदेडचा आहे ना नागपूरचा. मी कोकणातला असून २०१९ च्या निवडणुकीत मी काय आहे, हे सर्वांना कळेल, असा इशारा राणे यांनी दिला आहे. ...
शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल.त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले. ...