नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
भाजपाचे सिंधुदुर्गातील नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना भाजपाच्या कोट्यातून देण्यात आलेली खासदारकी काढून घ्यावी, अशी मागणी केली आहे. ...
शिवसेनेशी गद्दारी करुन जे लोक इतर पक्षात गेलेत, त्यांना भीक मागायची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे जे मोठे झाले तेच लोक आता मातोश्रीवर टीका करत आहेत. मातोश्रीवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही. ...
जर भाजप व नरेंद्र मोदींचे विचार पटत नसतील तर स्वाभिमान दाखवून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि खुशाल टिका करावी. असा टोला भाजप प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी लगावला आहे. ...