लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
शिवसेनेला किक मारुन सत्तेबाहेर काढावं लागेल- नारायण राणे - Marathi News | narayan rane says shivsena should be kicked out from the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला किक मारुन सत्तेबाहेर काढावं लागेल- नारायण राणे

नारायण राणेंची शिवसेनेवर पुन्हा एकदा घणाघाती टीका ...

युती झाली तर ‘स्वाभिमान’ सर्व जागा लढविणार - राणे - Marathi News | If alliance happens then 'Swabhiman' will fight all the seats - Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती झाली तर ‘स्वाभिमान’ सर्व जागा लढविणार - राणे

भाजपा-सेनेची युती झाली तर स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सर्व जागा लढवतील, असे खा. नारायण राणे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...

नारायण राणेंच्या भूमिकेवर बदलणार कोकणातली राजकीय समीकरणं ? - Marathi News | Political equations in Konkan to change Narayan Rane's role? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणेंच्या भूमिकेवर बदलणार कोकणातली राजकीय समीकरणं ?

लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तस तशी राजकारणातली सुंदोपसुंदीही वाढत चालली आहे. ...

नारायण राणे 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभेची निवडणूक - Marathi News | Narayan Ranee's big announcement about his upcoming political career | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभेची निवडणूक

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

ठरले...! नारायण राणेंचा 'स्वाभिमान' लोकसभेच्या पाच जागा लढवणार - Marathi News | Narayan Rane's 'Swabhiman' will fight for five Lok Sabha seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरले...! नारायण राणेंचा 'स्वाभिमान' लोकसभेच्या पाच जागा लढवणार

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या वावड्याच ठरल्या असून त्यांचा स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार हे स्पष्ट झाले आहे. ...

राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण - Marathi News | Rane's news of Congress admission is as rumor - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत कोणतेही विधान केले नाही. फक्त अफवा पसरवण्याची कामे सुरू आहे. असा खुलासा  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. ...

नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये?... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले - Marathi News | Narayan Rane again in Congress? ... See, what Ashok Chavan said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये?... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले

नारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यामुळे कोकणातील राजकारणामध्ये तर्कवितर्कांना उधाण आहे होते. मात्र... ...

राणे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; थोरातांनी दिले ‘घरवापसी’चे संकेत - Marathi News | Rane goes back to Congress; The sign of 'homecoming' given by thoratas | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राणे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; थोरातांनी दिले ‘घरवापसी’चे संकेत

नारायण राणे हे भाजपमध्ये अस्वस्थ असून त्यांना तेथे चुकल्या-चुकल्यासारखे वाटत आहे. ...