लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
निलेश राणे २९ मार्चला उमेदवारी अर्ज भरणारच; माघारीचे वृत्त नारायण राणेंनी फेटाळले - Marathi News | Nilesh Rane will fill nomination on March 29: Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश राणे २९ मार्चला उमेदवारी अर्ज भरणारच; माघारीचे वृत्त नारायण राणेंनी फेटाळले

माघार घेणे हा आपला पिंड नाही, आपल्यावर कोणाचाही दबाव नाही ...

Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा - Marathi News | will know exact space of Narayan Rane in Maharashtra; Nitesh Rane's indicative signal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा

शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला. ...

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार? - Marathi News | Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha constituency contest Nilesh Rane NCP? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार?

सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी आणि राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. ...

'मोदीच पंतप्रधान होतील का, हे सांगता येणार नाही', नारायण राणेंची स्पष्टोक्ती - Marathi News | 'Modi can not be said to be the Prime Minister', clarification of Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदीच पंतप्रधान होतील का, हे सांगता येणार नाही', नारायण राणेंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्रात स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या एकूण पाच जागा लढविणार आहे. अन्य उमेदवार नंतर जाहीर करण्यात येतील. ...

औरंगाबादमध्ये राणेंचा उमेदवार लढणार खैरेंविरुद्ध  - Marathi News | Rane's candidate will fight against Khair in Aurangabad Loksabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये राणेंचा उमेदवार लढणार खैरेंविरुद्ध 

औरंगाबादेतून सुभाष पाटील यांना उमेदवारी जाहीर ...

राणे यांचा ‘स्वाभिमान’ काय करणार?, तिरंगी लढतीची अपेक्षा - Marathi News |  What will Rane do 'Swabhiman', expecting the tri-match? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राणे यांचा ‘स्वाभिमान’ काय करणार?, तिरंगी लढतीची अपेक्षा

नारायण राणे आणि त्यांचा स्वाभिमान पक्ष या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काय भूमिका बजावणार, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. ...

"कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही" - Marathi News | "No destructive project in Konkan" | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही"

महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून कोकणाचा विकास होत आहे. ...

नारायण राणेंचे 'ते' स्वप्नही पूर्ण करू; दीपक केसरकरांचा टोला - Marathi News | Will fulfill the dream of Narayana Rane : Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचे 'ते' स्वप्नही पूर्ण करू; दीपक केसरकरांचा टोला

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. ...