नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
मी राज्यमंत्री असताना राणेंवर गुन्हा दाखल करू शकलो नाही, याची आठवण करून दिल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. आता मी माझी नक्कीच यंत्रणा वापरेन. माझ्यावर आरोप करता, पण गुंडांची ओळख मला कशी असणार? माझ्यापेक्षा ती जास्त राणेंना असणार, अशी टीका सिंधुदुर्गच ...
आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश ...
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना जोरदार धक्का बसला आहे. ...
एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय हे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवार आहेत. ...