लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
स्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा - Marathi News | maharashtra swabhiman paksh merger to BJP, announcement of Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा

भाजपा प्रवेश केल्यानंतर कणकवली मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार नीतेश राणे हे कमळ निशाणीवर पुन्हा निवडणूक लढतील. ...

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे - Marathi News | I Will Join BJP Soon- Narayan Rane | Latest sindhudurga Videos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे

माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून भाजपामध्ये माझा लवकरच प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केले आहे. तसेच ... ...

Vidhan Sabha 2019: नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसणार काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Will Narayan Rane appear on the platform with the CM Devendra Fadanvis in Mahajanadesh Yatra | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha 2019: नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसणार काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष : महाजनादेश यात्रा मंगळवारी राणेंच्या बालेकिल्ल्यात ...

शिवसेनेची ‘स्कील बेस इनकमींग’वर भर : आदित्य ठाकरे  - Marathi News | Shiv Sena focuses on 'skill base incoming': Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेची ‘स्कील बेस इनकमींग’वर भर : आदित्य ठाकरे 

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर बोलणे टाळले ...

राणेंवरून युतीमध्ये तणाव; शिवसेनेचा तीव्र विरोध - Marathi News | Tensions in the coalition from the rane; Strong opposition from Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणेंवरून युतीमध्ये तणाव; शिवसेनेचा तीव्र विरोध

मुख्यमंत्री करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा ...

नारायण राणेंचा भाजपाप्रवेश अद्याप वेटिंगवरच, मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे कारण  - Marathi News | Narayan Rane's BJP entry is still on the waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा भाजपाप्रवेश अद्याप वेटिंगवरच, मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे कारण 

नारायण राणेंचा भाजपाप्रवेश हा अद्यापतरी वेटिंगवरच असल्याचे समोर येत आहे. ...

नारायण राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार   - Marathi News | Narayan Rane's Maharashtra Swabhiman Party will merge in BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार  

स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती आहे. ...

''भाजपकडे वॉशिंग मशीन; डागाळलेल्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो'' - Marathi News | BJP has a washing machine and Nirma powder of Gujarat; Raosaheb danve answered supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''भाजपकडे वॉशिंग मशीन; डागाळलेल्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो''

डागाळलेल्यांसाठीच्या वॉशिंग पावडरवरून सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेला कलगी तुरा ...