लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार - Marathi News | Narayan Rane will enter BJP on October 2 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

'राणेंसाठी कायपण' म्हणणारे कोकाटे राणेंच्याच वाटेवर - Marathi News | Manikrao Kokate on the same way of Narayan Rane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'राणेंसाठी कायपण' म्हणणारे कोकाटे राणेंच्याच वाटेवर

सिन्नर मतदारसंघ : पुन्हा भाजपच्या उंब:यावर प्रतीक्षा; युती झाल्यास काँग्रेस आघाडीचाही पर्याय ...

राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी : सिद्धेश परब  - Marathi News | Narayan Rane's BJP entry into Rajan oil is the only play: Siddhesh Parab | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी : सिद्धेश परब 

राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी असून कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ नयेत यासाठी राणे यांनीच तेली यांना भाजपमध्ये पाठविले. ...

''मला भाजपचेच आमंत्रण; स्वतःहून जात नाही''; नारायण राणेंचा पुण्यात गौप्यस्फोट - Marathi News | BJP Invite me : Narayan Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''मला भाजपचेच आमंत्रण; स्वतःहून जात नाही''; नारायण राणेंचा पुण्यात गौप्यस्फोट

मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला ...

Vidhan Sabha 2019 :सिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले - Marathi News | mahayuti politics depends on narayan rane's move in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha 2019 :सिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले

नारायण राणेंनी आपण लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा वारंवार केली आहे. ...

राणेंचा प्रवेश स्वार्थासाठी! - संदेश पारकर - Marathi News | Rane's entry for selfishness! - By passing the message | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेंचा प्रवेश स्वार्थासाठी! - संदेश पारकर

भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. ...

'उद्धव ठाकरेंना माझ्यात काहीच चांगलं दिसत नाही, पण बाळासाहेबांचा मी जास्त लाडका होतो!' - Marathi News | Uddhav Thackeray doesn't see anything good in me : Narayan Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'उद्धव ठाकरेंना माझ्यात काहीच चांगलं दिसत नाही, पण बाळासाहेबांचा मी जास्त लाडका होतो!'

मी शिवसैनिक असताना केलेली आंदोलने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहितीही नाहीत. त्यांच्यापेक्षाही मी बाळासाहेब ठाकरे यांचा अधिक लाडका होतो. ...

Vidhan Sabha 2019: भाजप प्रवेशाची तारीख ज्योतिषी बघून सांगेन- नारायण राणे - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Astrologer will tell the date of BJP entry - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजप प्रवेशाची तारीख ज्योतिषी बघून सांगेन- नारायण राणे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - माझे आणि मुख्यमंत्र्याचं ठरलंय. भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे. ...