लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
राणे कुटुंब भाजपा सोडणार? खुद्द नारायण राणेंनी दिलं कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर, म्हणाले - Marathi News | Will Rane family leave BJP? Narayan Rane himself answered the BJP Rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे कुटुंब भाजपा सोडणार? खुद्द नारायण राणेंनी दिलं कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर, म्हणाले

नितेश राणे यांच्याविरोधात भाजपा-शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली होती ...

'हे तर 'स्थगिती सरकार', विकासाच्या बाबतीत अन्याय सहन नाही करणार'  - Marathi News | "This 'postponement government' will not tolerate injustice in terms of development", Narayan rane critics on thakeray sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे तर 'स्थगिती सरकार', विकासाच्या बाबतीत अन्याय सहन नाही करणार' 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेमधून नव्या सरकारवर जोरदार टीका केली. ...

हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला  - Marathi News | This is a guest government; They not run long! - Narayan ranane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला 

नारायण राणे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारविरोधात डागली टीकेची तोफ ...

सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती; माजी शिवसेना नेत्याला विधानपरिषदेत आणणार? - Marathi News | maharashtra government bjp likely to bring narayan rane in Legislative Council to counter shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती; माजी शिवसेना नेत्याला विधानपरिषदेत आणणार?

दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेनेला अडचणीचे आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न ...

'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा - Marathi News | 'Those who were in contact, are still with us; Now it will be real fun'; Warning of Nitesh Rane to Uddhav thackrey over ajit Thackeray row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा

बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती, असे नारायण राणे म्हणाले होते. ...

नमिता, हर्षवर्धन, राणा, विखे, राणे, नाईक वाट चुकले ? अब्दुल सत्तार 'ऑन राईट ट्रॅक' - Marathi News | Namita, Harshvardhan, Rana, Vikhe, Rane, Naik missed; Abdul Sattar 'On Right Track' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमिता, हर्षवर्धन, राणा, विखे, राणे, नाईक वाट चुकले ? अब्दुल सत्तार 'ऑन राईट ट्रॅक'

नमिता मुंदडा, सुरेश धस, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, जगजितसिंहराणा, गणेश नाईक यांची वाट चुकली असली तरी सत्तार उशीरा का होईऩ 'राईट ट्रॅक'वर दिसत आहेत. ...

'राणेंच्या पनवतीमुळे फडणवीस बुडाले', शिवसेना खासदाराचा खोचक टोला  - Marathi News | 'Fadnavis drowned due to narayan rane, Shiv Sena MP vinayak raut tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राणेंच्या पनवतीमुळे फडणवीस बुडाले', शिवसेना खासदाराचा खोचक टोला 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ता सोडण्यात आली ...

शेलार, राणे अन् राणांचा 'फुसका बार'; लढाई जिंकून गेले उद्धव ठाकरे, चव्हाण अन् शरद पवार! - Marathi News | Shelar, Rane and Ravi Rana became 'parrots', finally devendra fadanvis resigned Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलार, राणे अन् राणांचा 'फुसका बार'; लढाई जिंकून गेले उद्धव ठाकरे, चव्हाण अन् शरद पवार!

भाजपा नेते आशिष शेलार, खासदार नारायण राणे आणि आमदार रवि राणा यांचा आत्मविश्वास फोल ठरला आहे ...