नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Vinayak Raut : नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असे पत्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. ...
Shivsena Dr. Manisha Kayande Slams BJP Narayan Rane : शिवसेनेने आता नारायण राणेंवर हल्लाबोल केला. "नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत" असं म्हणत निशाणा साधला. ...
Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. ...
Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. ...
Nawab Malik: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकारण ढवळून निघालं आहे. ...