नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना संगमेश्वर येथे पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपचे प्रमाद जठार यांनी जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती स्थगित झाल्याचे स्पष्ट केले. ...
BJP Atul Bhatkhalkar And Thackeray Government : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?" असं म्हटलं आहे. ...
नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. ...