लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
Narayan Rane: भविष्यात अशी घटना घडणार नाही; महाड कोर्टाने घेतली नारायण राणेंकडून लेखी हमी - Marathi News | mahad court take undertaking from narayan rane about cm uddhav thackeray criticism case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भविष्यात अशी घटना घडणार नाही; महाड कोर्टाने घेतली नारायण राणेंकडून लेखी हमी

Narayan Rane: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. ...

राणेंचा निषेध; भाजप कार्यालयात घुसून शिवसैनिकांची कार्यकर्त्यांना धक्का बुक्की, महापौरांसह २५ जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Shiv Saina protest against Narayan Rane file case against 25 people including mayor in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राणेंचा निषेध; भाजप कार्यालयात घुसून शिवसैनिकांची कार्यकर्त्यांना धक्का बुक्की, महापौरांसह २५ जणांवर गुन्हा दाखल 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने शिवसेनेच्या वतीने महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे प्रीतम शिंदे शोभा चौधरी सरिता कोल्हे व इतरांनी राणे यांचा निषेध म ...

Narayan Rane: नारायण राणे यांना मोठा दिलासा; महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | bjp narayan rane gets bail from mahad court for criticism about cm uddhav thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नारायण राणे यांना मोठा दिलासा; महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर

Narayan Rane: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना दुपारी संगमेश्वर पोलिसांनी अटक करून महाड येथे नेण्यात आले. ...

मुख्यमंत्र्यांविरुद्ध चिथावणीखोर बदनामीकारक वक्तव्य: नारायण राणेंविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Provocative defamatory statement against CM: Crime filed against Narayan Rane in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांविरुद्ध चिथावणीखोर बदनामीकारक वक्तव्य: नारायण राणेंविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल

महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बदनामीकारक तसेच समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन चिथावणी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोली ...

Narayan Rane: “सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | bjp chitra wagh criticised thackeray govt over narayan rane arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला

Narayan Rane: सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील बंगल्यावर दगडफेक - Marathi News | Stone pelting at Shiv Sena MP Vinayak Raut's bungalow in Sindhudurg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील बंगल्यावर दगडफेक

Stone pelting at Shiv Sena MP Vinayak Raut's bungalow : सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून याबाबत पोलीसांना माहिती दिल्याचे सांगितले. ...

राणे यांच्या अटकेसाठी गोळवली गावची निवड हेतूपुरस्सर? - Marathi News | the choice of Golwali village for narayan Rane arrest was intentional | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राणे यांच्या अटकेसाठी गोळवली गावची निवड हेतूपुरस्सर?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार असल्याचे वृत्त सकाळपासून वाऱ्यापेक्षाही अधिक गतीने फिरत होते. ...

Narayan Rane : संवैधानिक इतिहासातील दु:खद दिवस, राणेंच्या अटकेवर स्मृती इराणी म्हणतात... - Marathi News | Narayan Rane : 'Maharashtra's political distortion reaches low level', smriti irani on politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाच्या इतिहासातील दु:खद दिवस, राणेंच्या अटकेवर स्मृती इराणी म्हणतात...

स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना, महाराष्ट्रात राजकीय विकृतीकरण पाहायला मिळाल्याचं म्हटलं आहे. ...