नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
नारायण राणेंना मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. नारायण राणेंच्या सुटकेनंतर भाजपा नेते आणि राणे समर्थक यांनी जल्लोष केला. तर, राणेपुत्रांनी शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे. ...
Nilesh Rane again Criticize Shiv Sena: नारायण राणेंची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर आत राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ...
Narayan Rane : नारायण राणें हे अतिशय खालच्या स्तराची भाषा बोलतायंत. राणे एकटेच नाहीत, तर रावासाहेब दावने यांनीही अशीच भाषा वापरली असून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ...