नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Sanjay Raut: मुख्यमंत्री पदापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच माझ्या दृष्टीनं सर्वोच्च पद आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...
bjp leader narayan rane in lilavati hospital for routine check up after conflict with shiv sena : राणेंची जन आशीर्वाद उद्या सिंधुदुर्गात; राणेंच्या स्वागतासाठी जिल्ह्यात जोरदार तयारी ...
Sanjay Raut: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातील भाषेवरुन भाजपा आक्रमक झाली असून 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...
Nitesh Rane: नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक विधान, त्यानंतर नारायण राणेंना झालेली अटक आणि जामिनावर सुटका यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. ...
Narayan Rane, Shiv sena clash: आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाली होती फरफट. मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी तणावात गेला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र होते. शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे हे च ...