नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. ...
शिवसेनेने सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालय उभारून राणे यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे परंतु त्यात प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण भरडले जात आहेत. शिवसेनेच्या इर्षेच्या राजकारणात सीपीआरच्या वाट्याला मरण यातना येत आहेत. ...