लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदूरा

नांदूरा

Nandura, Latest Marathi News

वडिलांचा अंत्यसंस्कार विधी पूर्ण करून त्याने दिला दहावीचा पेपर - Marathi News | He completed the tenth paper by completing his father's funeral | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडिलांचा अंत्यसंस्कार विधी पूर्ण करून त्याने दिला दहावीचा पेपर

वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या परमेश्वरने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी परीक्षा केंद्र गाठले व पेपर दिला. ...

नांदुरा -मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल - Marathi News | Thousands of trees slaughtered in the work of widening road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा -मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल

रुंदीकरणा बाहेरील रस्त्यांच्या कडेवरील अनाठायी शेकडो वृक्षांची कत्तल सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

नांदुरा तालुक्यात २५० ठिकाणी चालतो जुगार! - Marathi News | Gambling runs in 250 places in Nandura taluka! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा तालुक्यात २५० ठिकाणी चालतो जुगार!

काही भागात पोलीसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवैध धंद्यावाल्यांनी कोणाचेही न ऐकता पुन्हा हा व्यवसाय सुरु केला आहे. ...

पाच बाजार समित्यांसमोर वित्तीय तुटीची समस्या - Marathi News | Problems of financial deficit before five market committees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच बाजार समित्यांसमोर वित्तीय तुटीची समस्या

नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, चिखली आणि देऊळगाव राजा या पाच बाजार समित्यांना आर्थिक तुटीचा सामना करावा लागत आहे. ...

ट्रक पुलावरून कोसळला; वाहक गंभीर जखमी - Marathi News | The truck fell off the bridge; two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक पुलावरून कोसळला; वाहक गंभीर जखमी

वाहक शहजाद कुरेशी इसराइल कुरेशी (वय २०, रा छिंदवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला, तर रज्जाक खान (वय १८ वर्षे) हाही जखमी झाला आहे. ...

मंडळ अधिकाऱ्याला दहा हजाराची लाच घेताना अटक - Marathi News |  Circle officer arrested for taking Rs 10,000 bribe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मंडळ अधिकाऱ्याला दहा हजाराची लाच घेताना अटक

कैलास निनाजी जवरे (वय ५३) असे त्या कर्मचाºयाचे नाव आहे. ...

नदीपात्रात बैलजोडीचा बुडून मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला - Marathi News | Bulocks Drowning in riverbed; The farmer rescues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीपात्रात बैलजोडीचा बुडून मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला

ज्ञानगंगा नदीपात्रात ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली. ...

आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी - Marathi News | The bus overturned near the town; The passenger was injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी

आसलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली.  ...