लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | Sushma Andhare criticizes Praveen Darekar who collects property | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका

राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. ...

धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या... - Marathi News | When will Rakhi be tied to Dhananjay Munde? On her way to Mahurgad, Pankaja Munde said... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या...

पंकजा मुंडे दर्शनासाठी माहूरगडाकडे, रक्षाबंधनावर म्हणाल्या, 'रक्ताचे नाते नाकारता...';  ...

उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार - Marathi News | Why put a photo on the banner of Urus? The young man was stabbed with a dagger | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार

या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ...

धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका; आंदोनलकर्त्या महिला कामगाराचा झाला मृत्यू - Marathi News | A death blow to the dharna movement; A protesting woman worker died | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका; आंदोनलकर्त्या महिला कामगाराचा झाला मृत्यू

न्यायासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला कामगाराचा असा दुर्दैवी शेवट झाला. ...

खड्डे वाचवताना पुलावर अडकलेला ट्रक नदीत कोसळला, ११ लाखांचा चारा बुडाला - Marathi News | The pits wreaked havoc; A truck stuck on a bridge fell into the river, fodder worth 11 lakhs drowned | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खड्डे वाचवताना पुलावर अडकलेला ट्रक नदीत कोसळला, ११ लाखांचा चारा बुडाला

क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले. ...

नांदेड-जालना समृद्धी महामार्गाच्या मावेजावर निघणार तोडगा? मंत्रालयात होणार बैठक - Marathi News | Will there be a solution to the problems of Nanded-Jalna Samriddhi Highway? A meeting will be held in the ministry | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड-जालना समृद्धी महामार्गाच्या मावेजावर निघणार तोडगा? मंत्रालयात होणार बैठक

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हा जोडण्यासाठी नांदेड ते जालना या मार्गासाठी शासनाने भूसंपादनास सुरुवात केली आहे. ...

'मुलाच्या १२ लाखांच्या इंजेक्शनसाठी मदत करा', मेसेज व्हायरल करून कोट्यावधी जमविले - Marathi News | Help for sick child's 12 lakhs injection, raised crores by making the message go viral | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मुलाच्या १२ लाखांच्या इंजेक्शनसाठी मदत करा', मेसेज व्हायरल करून कोट्यावधी जमविले

सावध रहा! बालकाच्या आजारपणाचा फायदा, मदतीच्या नावावर जमविले कोट्यवधी ...

लातूर फाटा पुलाजवळ आढळला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह - Marathi News | The body of a 45-year-old man was found near the Latur Phata bridge | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लातूर फाटा पुलाजवळ आढळला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

या व्यक्तीविषयी माहिती असल्यास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस कर्मचारी एम.जे. माने यांनी केले आहे. ...