महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून हिंगोली लोकसभेतील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला. त्यामुळे महायुतीचे बिनसले आहे. ...
एक मराठा लाख मराठाच्या घोषणा: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...