प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने वजिराबाद पोलिसांनी शहरातील सात खाजगी डॉक्टरांवर गुन्हा नोंदविला आहे़ ...
बिटकॉइनच्या नावाखाली जिल्ह्यात शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला असून सुमारे १०० कोटींची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नांदेड पोलिसांकडे चौघांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ पोलिसांकडे यासंदर्भात येणाº ...
ग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़ ...
येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. ...
महानगरपालिकेकडून नोटिसा देवूनही मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय १ अंतर्गत येणार्या ३९ भूखंडावर जप्तीची मनपाने कारवाई केली आहे़ २१ , २२ आणि २३ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईमुळे मालमत्ता न भरणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे़ ...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासन ...
उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी शहरातील देगलूर नाका परिसरात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय भांडणात अडकल्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले उर्दू घर जुगारी आणि मद्यपींचा अड्डा बनले होते़ त्यात मंगळवारी या ...