लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेडात वजिराबाद येथील बुक स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | Bookstore firefighters at Nandedat Wajirabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात वजिराबाद येथील बुक स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

शहरातील वजिराबाद भागात असलेल्या बुक सेंटरला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली. ...

तीन शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार; विद्यार्थी वाऱ्यावर, बिलोली तालुक्यातील प्रकार - Marathi News | school teachers boycott News | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तीन शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार; विद्यार्थी वाऱ्यावर, बिलोली तालुक्यातील प्रकार

 बिलोली  तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़ ...

आदिवासी संशोधन केंद्राच्या नियुक्तीत आदिवासींनाच डावलले - Marathi News | Tribal Research Center | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिवासी संशोधन केंद्राच्या नियुक्तीत आदिवासींनाच डावलले

येथे आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्र निर्मितीचा असताना या केंद्राचा कार्यभार पाहण्यासाठी सनियंत्रण समिती, समन्वयक व दोन सहसमन्वयकांच्या केलेल्या नियुक्तीत एकाही आदिवासी समाजाचा प्रतिनिधी नसल्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे ...

नेतृत्वासोबत विश्वास अन् निष्ठेचे होते नाते - Marathi News | Faith and devotion to leadership | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेतृत्वासोबत विश्वास अन् निष्ठेचे होते नाते

स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ ...

नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा - Marathi News | Dump 'Server' to fill up the Peugeot in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा

आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरल ...

नांदेड जि़प़च्या औषधी भांडार विभागाचे प्रवेशद्वार महिनाभरापासून बंद - Marathi News | The entrance of the Department of Junk Department has closed from month to month | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जि़प़च्या औषधी भांडार विभागाचे प्रवेशद्वार महिनाभरापासून बंद

वादळी वारे व पावसामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावरच पडलेले झाड महिनाभरानंतरही काढण्यात आले नाही़ प्रवेशद्वार बंदच असल्याने औषधी वाहतूूक करणारे वाहन मधेच अडकले आहे़ ऐन पावसाळ्यात औषधीची वाहतूक करणारे वाहन अडकून ...

नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर - Marathi News | Voters list announced for Nanded Gurudwara Board elections | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीची मतदार यादी तयार करणे व प्रसिद्धीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. ...

महानगरपालिकेच्या करवाढीला विरोध नांदेडकरांचा विरोध - Marathi News | Opponents of Municipal Corporation protest against Nandedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महानगरपालिकेच्या करवाढीला विरोध नांदेडकरांचा विरोध

दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी ...