उमरीमार्गे नांदेडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या ट्रक जप्ती प्रकरणातील आरोपी असलेला धर्माबाद येथील व्यापारी अद्याप फरार आहे़ जप्त झालेल्या तांदळाचे नमुने परभणी येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत़ ...
नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी ९४ अर्ज दाखल केले असून २६ मार्च रोजी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीत १४७ उमेदवारांनी ३०० अर्ज नेले होते. ...
नांदेड लोकसभेसाठी दोन प्रमुख कोट्यधीश उमेदवारांमध्ये लढत होणार असून तिसरा उमेदवारही लखपती असल्याचे निवडणूक अर्ज सादर करताना दिलेल्या विवरणपत्रातून स्पष्ट होत आहे. ...
अर्धापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने शेतीतील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे़ उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे़ त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळला आहे़ ...