बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. ...
शहरातील फुलेनगर भागात राहणाऱ्या इयत्ता ९ वी तील विद्यार्थिनीस ताप आल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयात १४ मार्च रोजी सायंकाळी दाखल केले. परंतु, १५ रोजी पहाटेच्या सुमारास रुग्णालयात या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे़ उन्हाचे चटके सहन करीत खाजगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. ...
समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करून कुप्रथांना मूठमाती देण्यासाठी तरुणाईने विवेकी जीवनशैली, चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक विचार आत्मसात करावेत असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. ...
सालगड्याचे काम करुन परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील शकुंतलाने विवाहानंतरही जिद्दीने पोलिस उप निरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून दोन परीवारांचे नांव उज्वल केले आहे. ...
बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़ ...