तालुक्यात चौदावा वित्त आयोगाचा निधी येतो़ बहुतांश ग्रामपंचायती या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतात़, असे असतानाही किनवट पं. स. अंतर्गतच्या ४२९ अंगणवाडी केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा नळजोडणी नाही तर २३१ अंगणवा ...
कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक अथवा जिल्ह्यातील डॉक्टराना डावलून इतर जिल्ह्यांतील डॉक्टरांना संधी दिल्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डॉक्टर मंडळींनी लेखी तक्रार केली आहे. ...
शहरवासीयांनी कित्येक वर्षांपासून पाहिलेले उद्यानाचे स्वप्न पालिकेला पूर्ण करता आले नसले तरी आता येथील नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेत वनविभागाने सर्वसमावेशक निसर्ग पर्यटनस्थळ निर्मितीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे उद्यानपूर्तीचे सप्न साकार होत असून आताप ...
राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राचे सौंदर्य कमी अन् समस्या अधिक अशी अवस्था झाली. ‘लोकमत’ने गत दीड दशकांत हा ऐतिहासिक जलस्थापत्य नमुना केंद्रस्थानी आणत लक्ष वेधले. ...
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना निघणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ...
गत काही वर्षापासून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण द्यावे यासाठी विविध सामाजिक संघटनेनी विविध आंदोलने केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. ...