महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असून रविवारी पहाटेपासून रेल्वेस्थानक परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटणार आहे़ ...
येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. ...
रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैना ...
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़ ...
शेतीच्या कामासाठी माहेराहून २० हजार रुपये आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देवून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी बुधवारी सुनावली. ...