काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्येच लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. या निकालानंतर मागील काही दिवसांपासून जिल्हा काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरु होते. अखेर जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजू ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या अमाप वाळू उपशाची विभागीय कार्यालयाने दखल घेत गुरुवारी थेट दोन पथके जिल्ह्यात पाठवत नायगाव आणि उमरी तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी केली. ...
जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान दिले असून या अनुदानासाठी ८६ कोटी ९१ लाख ७ हजार २९६ रुपयांचा निधी बँक खात्यात जमा केला आहे. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयात अनुदानित घड्याळी तासिकेवर काम करणा-या प्राध्यापकांचे मानधन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत गत सहा महिन्यापासून रोखल आहे़ ...
मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ ...
चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती. ...