ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आदिवासी मन्नेरवारलू जमातीचे प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी राष्टÑीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी व बिलोली तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...
शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़ ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र माहूर शहरात स्वत:च्या मालकीच्या जागेवर ३४७ नागरिकांना दोन टप्प्यात घरकुल मंजूर करण्यात आले़ यापैकी २५ लाभार्थ्यांना ८० हजार तर ३२ लाभार्थ्यांना फक्त ४० हजारांचे अनुदान मिळाले़ उर्वरित निधीअभावी सर्वांचीच बां ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे ३ जून रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल राव हे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ...
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़ ...
जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या. ...