लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही नांदेड भाजपातील अंतर्गत लाथाळ्या उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी खा़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांच्यामध्ये मोठा कोण? यावरुन चांगलीच जुंपली होती़ ...
झारखंड येथे घडलेल्या मॉबलिंचिंग प्रकरणातील मयत तबरेज अन्सारी याच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, मायनॉरिटी अॅट्रॉसिटी अॅक्टची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी ...
जिल्ह्यातील नायगाव, कंधार, मुदखेड, बिलोली, हदगाव, लोहा तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला़ पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असे सांगितले जाते़ तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे वीज गुल झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली़ ...
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी शासन विविध योजना राबवित असले तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे़ मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात ८ हजार विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा सुरू केली आहे़ ...
वाशिम: पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त १२ जुलै २०१९ रोजी भरणाऱ्या यात्रेनिमित्त नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने ११ जुलै ते १३ जुलैदरम्यान परतीच्या प्रवासासह ६ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आ ...
तालुक्यात बीएसएनएलच्या अनियमित सेवेने ग्राहक जाम वैतागले. चार दिवस सेवा ठप्प एक दिवस कशीबशी सुरू झाली अन ती परत ठप्प यामुळे भारत संचार निगमचे चार ते पाच हजार मोबाईलधारक व अडीचशे टेलिफोन धारक कमालीचे चिडलेले आहेत. ...