कोट्यवधी रुपयांच्या कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी आणि तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे़ या अर्जावर शनिवारी युिक्तवाद करण्यात आला. ...
जिल्ह्यातील गडगा, कौठा, कोळगाव, गुजरी, बोधडी परिसरात सलग दुस-या दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी आनंदले असून, पेरणीच्या कामाला लागले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुरुस्तीसह इतर कामांची माहिती सदस्यांनाच व्यवस्थितपणे दिली नसल्याचा आरोप करत सदस्यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत याबाबत आक्षेप घेतला. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये गाळेधारकांचा २००९ पासून नवीन करार झ ...
माहूर नगर -पंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे यांची निवड झाली़ ईश्वरचिठ्ठीने नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली़ ...
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही नांदेड भाजपातील अंतर्गत लाथाळ्या उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी खा़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांच्यामध्ये मोठा कोण? यावरुन चांगलीच जुंपली होती़ ...
झारखंड येथे घडलेल्या मॉबलिंचिंग प्रकरणातील मयत तबरेज अन्सारी याच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, मायनॉरिटी अॅट्रॉसिटी अॅक्टची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी ...