लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

Corona Virus : भिक्षा मागून तरूणांनी जमवली मदत; पालावरील भटक्यांना केले जीवनावश्यक वस्तुंचे वाटप - Marathi News | Corona Virus: Helping youth in begging; Allotment of essential commodities made to sail wanderers. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona Virus : भिक्षा मागून तरूणांनी जमवली मदत; पालावरील भटक्यांना केले जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

हातावर पोट असणारे भटके रस्त्यावर आले आहेत ...

Corona Virus : लॉकडाऊनमुळे उमरीत अडकले त्रिपुरा,ओडीसासह राजस्थानचे मजूर - Marathi News | Corona Virus: Rajasthan,Odisha with Tripura labour trapped in Umari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona Virus : लॉकडाऊनमुळे उमरीत अडकले त्रिपुरा,ओडीसासह राजस्थानचे मजूर

रोजगार बंद असल्याने मजूर चिंतेत ...

भोकरमध्ये १५० मजुरांची लॉकडाऊनमुळे फरफट;पोटापाण्याचा प्रश्न बनतोय गंभीर - Marathi News | In the Bhokar 150 workers are in trouble;facing food problem | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकरमध्ये १५० मजुरांची लॉकडाऊनमुळे फरफट;पोटापाण्याचा प्रश्न बनतोय गंभीर

मध्यप्रदेश व राज्यातील विविध भागातून उदर्निवाहासाठी आलेले रोजंदार, मजूरदार पाली (कापडी झोपडी) टाकून रहात आहेत. लॉकडाऊन मुळे यांची उपासमार होत आहे. ...

Corona Virus : डायलेसीस रूग्णाला लॉकडाऊनचा फटका; बैलगाडीतून ऐंशी किलोमिटरचा प्रवास करत गाठले रुग्णालय - Marathi News | Corona Virus: Lockdown hits Dialysis patient; Traveled eighty kilometers by bullok cart to hospital | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona Virus : डायलेसीस रूग्णाला लॉकडाऊनचा फटका; बैलगाडीतून ऐंशी किलोमिटरचा प्रवास करत गाठले रुग्णालय

संचारबंदीच्या भीतीने वाहने बंद ...

Corona In Nanded : घरात रहा, सुरक्षित रहा; मुदखेडमध्ये प्रशासनाचे मंदिराच्या भोंग्यांद्वारे आवाहन - Marathi News | Corona In Nanded: Stay home, stay safe; Appeal of administration in Mudkhed through temple courtyards | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona In Nanded : घरात रहा, सुरक्षित रहा; मुदखेडमध्ये प्रशासनाचे मंदिराच्या भोंग्यांद्वारे आवाहन

उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी केले गावकऱ्यांचे प्रबोधन ...

Corona Virus in Nanded : भाजीपाला सडतोय शेतातच; आठ दिवसांपासून बाजार समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प - Marathi News | Corona Virus in Nanded: Vegetable decaying on fields; From eight days, the market committee's deal was completely jammed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona Virus in Nanded : भाजीपाला सडतोय शेतातच; आठ दिवसांपासून बाजार समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प

बाजारसमिती परिसरात संचारबंदीने शुकशुकाट ...

coronavirus : नीट परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा धुमाकूळ; परीक्षा वेळेवर होण्याबाबत संभ्रम - Marathi News | coronavirus: Corona infection in the face of a fair examination; Confusion about the timing of the exam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नीट परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा धुमाकूळ; परीक्षा वेळेवर होण्याबाबत संभ्रम

विद्यार्थी-पालक चिंतेत; परीक्षा पुढे ढकलण्याची होतेय मागणी ...

coronavirus : उमरीकरांना दिलासा; हैदराबाद येथून परतलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला - Marathi News | coronavirus: Relief to Umari Citizens ; youth returned from Hyderabad was corona negative | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : उमरीकरांना दिलासा; हैदराबाद येथून परतलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला

काळजी घेण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन ...