लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा निर्घृण खून; तिघे अटकेत - Marathi News | Husband's brutal murder by wife with the help of boyfriend; Three arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा निर्घृण खून; तिघे अटकेत

पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेवून चौकशी केली असता झाला उलगडा ...

कोविड योद्धांची आर्थिक रसदच तोडली; निवासी डॉक्टर दोन महिन्यांपासून विद्यावेतना विना - Marathi News | Covid warriors' doctors are in financial crisis; Resident doctor without scholarship for two months | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोविड योद्धांची आर्थिक रसदच तोडली; निवासी डॉक्टर दोन महिन्यांपासून विद्यावेतना विना

जून आणि जुलै या दोन महिन्यांचे विद्या वेतन थकविण्यात आले आहे़ ...

‘अल्झायमर’ आजारावर ‘इंट्रानेसल स्प्रे’चा उपचार ! नांदेडच्या शिवराजला ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कार - Marathi News | Intranasal spray treatment for Alzheimer's disease! 'Gandhian Young Innovation' Award to Shivraj Naik of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘अल्झायमर’ आजारावर ‘इंट्रानेसल स्प्रे’चा उपचार ! नांदेडच्या शिवराजला ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कार

स्मृतिदोष अर्थात ‘अल्झायमर’ या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत़ त्यावर उपचार पद्धती शोधण्याचे कार्य शिवराज करीत आहे़. ...

coronavirus : उमरीत आणखी एका डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला - Marathi News | coronavirus: Another doctor's report positive in Umari; The stress on the medical system increased | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : उमरीत आणखी एका डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला

उमरी ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत दोन डॉक्टर व एका परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ...

नांदेड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ३ हजार ३५६ वर; सोमवारी ५९ बाधितांची भर - Marathi News | The total number of patients in Nanded district is over 3 thousand 356; Added 59 cases on Monday | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ३ हजार ३५६ वर; सोमवारी ५९ बाधितांची भर

सोमवारी प्रशासनाला ३६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी २७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ...

आठ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात  - Marathi News | Gramsevak 'ACB' caught taking bribe of Rs 8,000 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आठ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात 

ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता घेतली लाच ...

दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर - Marathi News | Comfortable! Nanded's corona mortality rate has come down from 7.2 per cent to 3.5 per cent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे. ...

coronavirus : नांदेडमध्ये ११४ बाधितांची वाढ, दोघांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: An increase of 114 cases in Nanded, two deaths | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : नांदेडमध्ये ११४ बाधितांची वाढ, दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली ३१५६ वर ...