लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान खेदजनक-  सूर्यकांता पाटील - Marathi News | Conspiracy to destabilize the government is unfortunate - Suryakanta Patil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान खेदजनक-  सूर्यकांता पाटील

राजकीय संन्यासाची घोषणा ...

कोरोना संकटातही भाजपाचे गलिच्छ राजकारण; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी डागली तोफ - Marathi News | BJP's dirty politics even in the Corona crisis : Suryakanta Patil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना संकटातही भाजपाचे गलिच्छ राजकारण; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी डागली तोफ

राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव येते असेही त्या म्हणाल्या.   ...

‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास - Marathi News | ‘No friendship, no hatred’; Former Minister Suryakanta Patil took political retirement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे. ...

सहनशीलतेचा अंत झाला; कुटुंबाला त्रास देणाऱ्या मद्यधुंद पित्याचा मुलाने खून केला - Marathi News | Tolerance ended; The son murdered the abusive drunken father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहनशीलतेचा अंत झाला; कुटुंबाला त्रास देणाऱ्या मद्यधुंद पित्याचा मुलाने खून केला

राग अनावर झाल्याने धारदार चाकूने भोसकून वडिलांचा गळा चिरला ...

'सासरी येण्यास नकार'; मद्यपी पतीने पत्नीसह चिमुकल्याचा गळा चिरला - Marathi News | 'Refuse to come to home'; The drunken husband slit son's throat with his wife at | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सासरी येण्यास नकार'; मद्यपी पतीने पत्नीसह चिमुकल्याचा गळा चिरला

दारूचे व्यसन सुटत नसल्याने सासरे केरबा कांबळे जावई तानाजी याच्यासोबत मुलीला पाठविण्यास नकार देत होते़ ...

coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ७९ जण कोरोनामुक्त; ५१ जणांवर उपचार सुरु  - Marathi News | coronavirus : Consolation to Nandedkar; 79 patient corona free; treatment on 51 people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ७९ जण कोरोनामुक्त; ५१ जणांवर उपचार सुरु 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा ...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रकृतीबद्दल वादग्रस्त पोस्ट; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Controversial post about the health of former Chief Minister Ashok Chavan; FIR against the youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रकृतीबद्दल वादग्रस्त पोस्ट; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाच्या संकटकाळी विकृत मनोवृत्तीतून टाकलेली ही पोस्ट बघून अनेकांनी तीव्र निषेध केला. ...

धक्कादायक ! 'या' आदिवासी वस्तीला अजूनही नाही रस्ता, गर्भवतीस रुग्णालयात न्यावे लागते बैलगाडीत - Marathi News | Shocking! There is still no road to this tribal area, the pregnant woman has to be taken to the hospital in a bullock cart | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! 'या' आदिवासी वस्तीला अजूनही नाही रस्ता, गर्भवतीस रुग्णालयात न्यावे लागते बैलगाडीत

कोलाम आदिम आदिवासी जमात असलेल्या या वस्तीचा खडतर प्रवास कधी संपणार ? असा सवाल आदिवासी बांधव करत आहेत ...