लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

coronavirus : नांदेड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार - Marathi News | coronavirus: The number of corona patients in Nanded district has crossed three thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार

शुक्रवारी प्रशासनाला १ हजार ४५९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी १ हजार २३४ जण निगेटिव्ह आले तर १८२ बाधित आढळून आले़ ...

'माझ्याकडे काय बघतोस', म्हणून चाकूचे वार; कुख्यात आरोपीकडून भर दिवसा एकाचा खून - Marathi News | ‘What do you look at me for’, hence the stabbing of the knife; One murdered in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'माझ्याकडे काय बघतोस', म्हणून चाकूचे वार; कुख्यात आरोपीकडून भर दिवसा एकाचा खून

माझ्याकडे काय पाहतोस, अशी विचारणा करीत आरोपीने वाद घातला ...

coronavirus : नांदेडकरांच्या चिंतेत भर; चार आमदारांनंतर आता खासदार चिखलीकर ही कोरोनाबाधित - Marathi News | coronavirus: After MLAs in Nanded, now MP is corona positive | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडकरांच्या चिंतेत भर; चार आमदारांनंतर आता खासदार चिखलीकर ही कोरोनाबाधित

खासदारांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. ...

दुरुस्तीसाठी मोबाईल दिला; शॉप चालकाने पर्सनल डेटा चोरून केले ब्लॅकमेल - Marathi News | Provided mobile for repair; The shop operator blackmailed by stealing personal data | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुरुस्तीसाठी मोबाईल दिला; शॉप चालकाने पर्सनल डेटा चोरून केले ब्लॅकमेल

मोबाईलची सेटिंग करून देतो म्हणून महिलेच्या मोबाईलमधील डेटाची चोरी केली़ ...

मातासाहेब गुरुद्वाराच्या सेवेदारास धमकावणारे दोघे अटकेत - Marathi News | Two arrested for threatening Matasaheb Gurdwara attendant | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मातासाहेब गुरुद्वाराच्या सेवेदारास धमकावणारे दोघे अटकेत

मुदखेड पोलिसांनी मुगट परिसरात नाकाबंदी करून किरपालसिंह आणि राजू हरजीत जाधव या दोघांना ताब्यात घेतले़ ...

मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी सेविकेच्या आईच्या अंत्यविधीची घेतली जबाबदारी - Marathi News | The social commitment of the CEO Doifode; Took responsibility for the funeral of the mother of the Anganwadi worker | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी सेविकेच्या आईच्या अंत्यविधीची घेतली जबाबदारी

घरात दोघींच्या शिवाय कुणीही नव्हते. ...

coronavirus : चिंताजनक ! नांदेडात कोरोनाबाधितांच्या बळींचे शतक - Marathi News | coronavirus: worried; Century of coronavirus patients deaths in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : चिंताजनक ! नांदेडात कोरोनाबाधितांच्या बळींचे शतक

शेवटचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ही रुग्ण संख्येवर फारसा परिणाम झाला नाही़ ...

पशुधनावर संकट; ‘लंपी स्कीन’मुळे मुक्या जनावरांतही आता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ - Marathi News | Crisis on cattle; ‘Lampy skin’ disease now causes ‘physical distance’ even in domestic animals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पशुधनावर संकट; ‘लंपी स्कीन’मुळे मुक्या जनावरांतही आता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

लाळेचा संपर्क आला तर इतर जनावरांना हा आजार होण्याचा धोका ...