१ मार्चला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६२ टक्के होते. १६ मार्चला ते प्रमाण ८९.८१ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे यातून दिसते आहे. मृत्यूदर कमी असणे ही एक जमेची बाजू सध्या आहे. ...
ते म्हणाले, राज्याच्या पोलीस यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी आहेत. ते अनेक किचकट प्रकरणांचा चांगला तपास करीत आहेत; परंतु त्यानंतरही केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप केला. ...