लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा हल्लाबोल; भरपावसात अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा - Marathi News | Congress's attack on fuel price hike; Bullock cart morcha led by Ashokrao Chavan in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा हल्लाबोल; भरपावसात अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा

इंधन दरवाढ व महागाई विरोधात जनतेचा आवाज मोदी सरकारच्या कानावर पडावा व केंद्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. ...

शरद पवारांच्या चेल्याचपाट्यांनी सहकार क्षेत्राचे श्राद्ध घातले : सदाभाऊ खोत  - Marathi News | Sharad Pawar's activits pay homage to co-operative sector: Sadabhau Khot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शरद पवारांच्या चेल्याचपाट्यांनी सहकार क्षेत्राचे श्राद्ध घातले : सदाभाऊ खोत 

Sadabhau Khot on Shrad Pawar : साखर कारखाने लाटण्यासाठी शरद पवारांच्या चेल्यांनी खोट्या खाजगी कंपन्या नोंदणीकृत केल्या. ...

चोराचे 'स्मार्टवर्क'; मोबाईल चोरी नांदेडला अन् विक्री हैद्राबादला - Marathi News | The Mobile thief's 'smartwork'; Mobile theft from Nanded and sale to Hyderabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चोराचे 'स्मार्टवर्क'; मोबाईल चोरी नांदेडला अन् विक्री हैद्राबादला

The Mobile thief's 'smartwork' : नांदेडला मोबाईल चोरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेल्वेने हैद्राबादला जावून विक्री करीत होता. ...

भाजपाने मुंडे कुटुंबाला भरपूर दिल्याची दोन्ही बहिणींना जाणीव - विनायक मेटे - Marathi News | Both sisters are aware that BJP has given a lot to Munde family - Vinayak Mete | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपाने मुंडे कुटुंबाला भरपूर दिल्याची दोन्ही बहिणींना जाणीव - विनायक मेटे

Vinayak Mete Vs Pankaja Munde News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. ...

रस्त्याला आले नदीचे स्वरूप; कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धापूरकरांची तारेवरची कसरत - Marathi News | The appearance of the river on the road; Ardhapurkar's tension increased due to negligence of the contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्याला आले नदीचे स्वरूप; कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धापूरकरांची तारेवरची कसरत

मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची उडाली तारांबळ ...

नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; ३१ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद - Marathi News | Heavy rains in Nanded district; Record of excess rainfall in 31 revenue boards | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; ३१ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

Rain in Nanded : शहर व जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली सायंकाळी या पावसाचा जोर वाढला. ...

पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकणार - Marathi News | Polices dream of a house will get stuck in the rules of banks | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकणार

Polices dream of a house गेल्या साडेतीन वर्षांपासून पाेलिसांची ही कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत. ...

नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून - Marathi News | 25 year man murdered by his brother in mahur, nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून

Murder of 25 year man in mahur: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात भोसकला सुरा ...