लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

deglur by-election result: कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम; नवव्या फेरीअखेर १०५८३ मतांनी पुढे - Marathi News | deglur by-election result: Congress' Jitesh Antapurkar's lead maintained; by seventh round Antapurkar ahead with 8212 votes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :deglur by-election result: कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम; नवव्या फेरीअखेर १०५८३ मतांनी पुढे

deglur by-election result: पहिल्या फेरीपासूनच कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम आहे. ...

Deglur by-election Result: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर पहिल्याच फेरीत आघाडीवर - Marathi News | Deglur by-election result: Congress' Jitesh Antapurkar leads in first round | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Deglur by-election Result: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर पहिल्याच फेरीत आघाडीवर

काँग्रेसचे आमदार रावसाहबे अंतापूरकर यांच्या निधनाने देगलूर पोटनिवडणूक होत आहे. ...

भगव्या कपड्यातच शिवसैनिक शेतकऱ्याची आत्महत्या; नांदेडमधील खळबळजनक घटना - Marathi News | Shiv Sainik farmer commits suicide due to bank not given crop loan; Sensational incident in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगव्या कपड्यातच शिवसैनिक शेतकऱ्याची आत्महत्या; नांदेडमधील खळबळजनक घटना

शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने भगव्या कपड्यातच गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

कोण होणार आमदार ? देगलूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मतमोजणी सुरू - Marathi News | Who will be the MLA? Counting of votes begins for Deglaur Assembly by-election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोण होणार आमदार ? देगलूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मतमोजणी सुरू

Deglur by election result: काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे . तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला. ...

IAS नंतर IFS वर मोहोर; पत्रकाराचा मुलगा सुमित धोत्रे IFS मुख्य परीक्षेत देशात ६२ वा - Marathi News | Sumit Dhotre is 62nd from India in IFS Main Examination | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :IAS नंतर IFS वर मोहोर; पत्रकाराचा मुलगा सुमित धोत्रे IFS मुख्य परीक्षेत देशात ६२ वा

IFS Ranker यूपीएससीच्या अंतिम परीक्षेत सुमित्र धोेत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले होते. ...

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक: नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान सुरु, ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान - Marathi News | Deglaur Assembly by-election: Voting begins in spontaneous response of citizens | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूर विधानसभा पोटनिवडणूक: नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान सुरु, ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान

Deglur Assembly by-election:या मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत. ...

प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड - Marathi News | Income tax raid on the house and office of famous businessman Subodh Kakani | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड

Income tax raid on businessman subodh kakani: आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाच्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली ...

मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव - Marathi News | Record price of soybean falls in Marathwada; Prices from 11 thousand to three and a half to four thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव

मराठवाड्यातील सोयाबीनच्या दराचा आढावा घेतला असता जालना जिल्ह्यात सोयाबीनला गेल्यावर्षी ९३०० एवढा विक्रमी भाव प्रतिक्विंटल मिळाला होता. ...