लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव - Marathi News | Thrilling! The jeep was swept away in the river flood; A passenger climbed a tree and saved a life | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

rain in nanded : प्रवासी झाडावर चढून बसला असून त्याच्यापर्यंत पोहचण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.  ...

नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळात मुसळधार पाऊस; विष्णुपुरीचे १० दरवाजे उघडले - Marathi News | 10 doors of Vishnupuri opened; Heavy rains in 80 circles of the Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळात मुसळधार पाऊस; विष्णुपुरीचे १० दरवाजे उघडले

Rain in Nanded : गोदावरीची पाणी पातळी वाढल्याने विष्णुपुरीचे आता दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

सूचना देऊनही सुनावणी इन-कॅमेरा नव्हती;पंचायतराज समितीने जिल्हा प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | The Panchayat Raj Committee angry on Nanded district administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सूचना देऊनही सुनावणी इन-कॅमेरा नव्हती;पंचायतराज समितीने जिल्हा प्रशासनाला धरले धारेवर

या बैठकीत विधीमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांचे स्वीय सहायक मोबाईलद्वारे बैठकीचे छायाचित्रण करु लागले. ...

खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलता येत नाही; आमदार अमर राजूरकरांची बोचरी टीका - Marathi News | MPs speak only in Nanded, not in Delhi; MLA Amar Rajurkar's harsh criticism om MP Pratap Patil Chikhalikar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलता येत नाही; आमदार अमर राजूरकरांची बोचरी टीका

मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर गप्प का ? ...

मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक - Marathi News | Unidentified woman throws stones at Ashok Chavan's house in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक

Minister Ashok Chavan News : सदरील महिला ही मनोरुग्ण असून तिच्यासोबत एका गाड्यावर अपंग व्यक्ती असल्याची माहिती आहे. ...

निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरला; आवक वाढल्याने विसर्गास सुरुवात - Marathi News | The lower Manar project is 100 percent complete; Increased water release | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरला; आवक वाढल्याने विसर्गास सुरुवात

प्रकल्पाला दोन कालवे आहेत.या प्रकल्पामुळे २३ हजार ३१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. ...

वनरक्षकाच्या मध्यावधी बदलीसाठीही वनमंत्र्यांचीच मंजुरी आवश्यक - Marathi News | The approval of the Forest Minister is also required for the mid-term transfer of the forest ranger | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वनरक्षकाच्या मध्यावधी बदलीसाठीही वनमंत्र्यांचीच मंजुरी आवश्यक

Forest Department Transfers : वनरक्षक व वनपाल यांनी आपल्या बदलीविराेधात मॅटमध्ये हे प्रकरण दाखल केले हाेते. ...

राज्यभरात महिला पोलीस अंमलदारांना आठ तासांचीच ड्युटी ? - Marathi News | Eight hours duty for female officers in Maharashtra Police ? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यभरात महिला पोलीस अंमलदारांना आठ तासांचीच ड्युटी ?

Maharashtra Police News पोलीस कर्मचारी हिताच्या निर्णयाचा सध्या सपाटा सुरू असून, याबाबत घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी शेअर करीत आहेत. ...