शहरात अमृत योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याची तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे एकूणच शहरातील वृक्षारोपणाचा हा विषय ऐरणीवर आला आहे. ...
शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो. ...
नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दलितवस्तीच्या ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ विकासकामांची यादी जाहीर होताच काही जातीयवादी मानसिकतेच्या मंडळींच्या तक्रारीवरून सदरील विकासकामांना स्थगिती आदेश मिळाला. ...
जुन्या नांदेडातील महापालिकेच्या गाळे भाड्याने देण्यासाठी झालेल्या प्रक्रियेत गुरुवारी ६८ गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २९ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ...
मनपाचे प्रभारी उपायुक्त प्रकाश येवले हे गुरुवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेला संपूर्ण पदभार सहायक आयुक्त गीता ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबरोबरच इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश मनपा आयुक्तांनी शुक्रवारी ज ...
शहरातील कचरा उचलताना दगड, माती कचरा वाहनात टाकून त्यांचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्या गुरप्रित सोडी यांनी उघडकीस आणल्यानंतर आता तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंडवरील वजनाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्त लहुराज म ...
शहरातील रस्त्यांची अवस्था, पाणीप्रश्न, स्वच्छता तसेच १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या रक्कमेच्या विनियोगाच्या विषयावरुन स्थायी समितीची बुधवारी झालेली सभा वादळी ठरली. या सभेत शहरातील दोन प्रभागातील दलित वस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. ...