चार महिन्यांतच जिल्ह्यातील ६५ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़ परंतु, त्यातील केवळ चोरीच्या सात घटनांचा उलगडा झाला आहे़ यावरुन पोलिसांच्या लेखीही दुचाकीचोरी अदखलपात्रच असल्याचे स्पष्ट होते़ ...
गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला ...
गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकरांना जवळपास 100 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
बनावट शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे त्याने एसटी महामंडळात नोकरी मिळवली, यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल ३६ वर्ष त्याने येथे चालकाची सेवा दिली. आता जून अखेरीस तो सेवानीवृत्त होणार होता मात्र त्या आधीच कागदपत्रांच्या तपासात त्याची बनावटगिरी उघडकीस आली. ...
शहरातील कॅनॉल रोड परिसरात खरेदी करुन रस्त्यावर नियोजित वर-वधू थांबले होते़ यावेळी अज्ञात तीन आरोपींनी नियोजित वराला थापड बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याजवळील १ लाख १९ हजार रुपयांचे माल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ ...
रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेड पोलीस भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या भरतीसाठी नव्याने १६ मे ला फेरपरीक्षा होणार असल्याचे प्रशासनाने आज जाहीर केले. ...