विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवक नसल्यामुळे सोनोग्राफी सेंटरला टाळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दखल घेतली असून रुग्णालयातील चतुर्थश् ...
विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये सेवक नसल्याच्या कारणावरुन डॉक्टरने थेट टाळे ठोकत काढता पाय घेतला़ ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून औषधींचा प्रचंड तुटवडा आहे़ त्यामुळे गरीब रुग्णांना पदरचे पैसे खर्च करुन बाहेरुन औषधी आणावी लागते़ ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या दीड महिन्यांपासून औषधांचा प्रचंड तुटवडा आहे़ औषध खरेदीचा विषय हाफकीनकडे गेल्यानंतर रुग्णालयाला औषध पुरवठाच करण्यात आला नाही़ ...
मृत्यूनंतर आपले अवयव इतरांच्या कामी यावेत यासाठी अवयवदानाची चळवळ सुरु करण्यात आली़ या चळवळीला नांदेडकरांनी सुरुवातीपासूनच भरभरुन प्रतिसाद दिला आहे़ ...
ट्रामा केअर सुरू होण्यासाठी वेळोवेळी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित केले होते. सदरील ट्रामा केयर काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्थलांतरणाला तीन वर्षे लोटली आहेत़ परंतु, अद्यापही या ठिकाणची प्राथमिक व अत्यावश्यक असलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली नाहीत़ ही कामे न करताच रुग्णालयाचा ...
अवघ्या पाच व्हेंटीलेटरवरच रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास दिला जातो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना अम्बूबॅगवरच अवलंबून रहावे लागते़ प्रशासनाने याबाबत वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण खात्याला कळवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही़ ...